Breaking News

ग्रामसेवक, सरपंचाला कार्यालयात कोंडले : प्रकरण अवैध धंद्याचं

Advertisements

चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथे ग्रामस्थांसह महिलांचा तीव्र संताप पाहायला मिळाला. अनेक दिवसांपासून गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी करूनही कारवाई होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभा संपल्यानंतर सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांना कोंडून कार्यालयाला कुलूप ठोकले.

Advertisements

जामदात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनकडून होत आहे. गावातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करीत होते. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ग्रामसभा बोलावण्यात आली. त्यातच गावाच्या विकासाच्या प्रश्नांसह अंगणवाडीच्या जागेचा व अवैध धंदे बंद करण्याबाबतचा मुख्य विषय ऐरणीवर होता.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

पोलीस विभागाची धुरा महिला अधिकाऱ्याकडे : 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आज शुक्रवारी शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनात मोठे बदल केले. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील २० …

वनाधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील ३९ सहायक वनसंरक्षक तथा उपविभागीय वनाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि.३१) निर्गमित करण्यात आले असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *