Breaking News

रोज रात्री बेंबीत टाका फक्त थोडेसे तेल; नेहमी दिसाल तरुण

Advertisements

पोटाची बेंबी ही आपल्या शरीराच्या सर्वात नाजूक भागांपैकी एक आहे. लहान मुलांच्या बेंबीची तर खूप काळजी घ्यावी लागते. बेंबी ही शरीराचा केंद्र बिंदू आहे; शरीराच्या सगळ्या नाड्या ह्या नाभीशी सलग्न असतात, रोज रात्री दोन थेंब तेल बेंबीत टाकून मालिश केल्याने खूप फायदे होतात.

Advertisements

✳️रोज रात्री बेंबीला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून त्यावर तेलाचे दोन ते तीन थेंब टाकून हलक्या हाताने क्लॉक वाइज मालिश केल्याने शरीराच्या कित्येक आजारांपासून सुटका होऊ शकते.

Advertisements

1. पचनाच्या समस्यांसाठीपचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि गॅसेस च्या त्रासापासून सुटकेसाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकतात; याने मसाज केल्याने पोटाच्या बऱ्याच समस्या दूर होतात.

2. डोळे दुखी, सांधेदुखीसाठी नारळाचं किंवा खोबऱ्याच तेल बेंबीत टाकल्याने आपल्याला डोळ्यांचे आजार होत नाहीत; चष्माच्या नंबर वाढत नाही, मोतीबिंदूचा त्रास होत नाही; शिवाय यामुळे संधिवात, गुडघेदुखी अशा आजारांपासूनही सुटका होते.

3. केसगळतीजर तुमचे केस खूप गळत असतील तर हेअर केअर सोबत रोज रात्री बेंबीत मोहरीच तेल टाकून मालिश करा; याने तुमचे केस गळती थांबेलच पण सोबत केस सुद्धा मजबूत होतील.

4. चेहऱ्याच्या समस्याबाहेर प्रदूषण खूप वाढले आहे; आणि त्याचा त्रास सर्वात आधी कुठे होत असेल तर तो आपल्या चेहऱ्यावर होतो आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स आणि रॅशेश येत असतील तर रोज रात्री आपल्या बेंबीत तीन ते चार थेंब बदामाच तेल टाकून त्याने मालिश करावी.

👉Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. विश्व भारत याची पुष्टी करत नाही.)

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जानिए शगुन-अपशगुन नहीं? आंखें फड़कने की असली वजह हैं कोई गंभीर बीमारी

जानिए शगुन-अपशगुन नहीं? आंखें फड़कने की असली वजह हैं कोई गंभीर बीमारी टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक …

सतत पाठ दुखतेय, हाडांचा वेदनादायी कॅन्सर असू शकतो?डॉक्टरांचा सल्ला घ्या

हाडांचा कॅन्सर हा प्रचंड वेदनादायक असतो. हा एक दुर्लभ प्रकारचा कॅन्सर आहे. इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *