Breaking News

औरंगाबादमध्ये साडेआठ लाखांची लाच घेताना जलसंधारणचा अभियंता जाळ्यात

Advertisements

औरंगाबाद जिल्ह्यात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. औरंगाबादमध्ये एका बड्या सरकारी अधिकाऱ्याला तब्बल साडेआठ लाखांची लाच घेतना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

Advertisements

ऋषिकेश देशमुख असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद येथे जलसंधारण विभागात आठ लाख 53 हजारची लाच घेताना देशमुख यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. देशमुख हे वैजापूर जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Advertisements

कारण काय?

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांना सापळा रचून अटक केली आहे. जलसंधारण विभागातील हा अधिकारी बिलाची टक्केवारी घेताना रंगेहात पकडला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नाबालिग का यौन शोषण कर बनाया वीडियो और मांगे 25 लाख

नाबालिग का यौन शोषण कर बनाया वीडियो और मांगे 25 लाख टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

डॉ.बाबासाहेब का अपमान करने वाली लड़की गिरफ्तार: प्रदर्शन जारी

डॉ.बाबासाहेब का अपमान करने वाली लड़की गिरफ्तार: प्रदर्शन जारी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   रायपुर। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *