Breaking News

एप्रिलपासून वीज दरवाढ!

Advertisements

नागरिकांच्या खिशाला पुन्हा महागाईचा झटका मिळण्याची शक्यता आहे.मुंबईतील तिन्ही वीज कंपन्यांची प्रस्तावित दरांबाबतची सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणीत सहभागी झालेल्यांना आता 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येतील. त्यानंतर 1 एप्रिलपासून प्रस्तावित दर लागू होण्याची शक्यता आहे.

Advertisements

वीज वितरण कंपन्यांची पंचवार्षिक वीज दरनिश्चिती 1 एप्रिल 2020 पासून झाली. तिसरे वर्ष संपताना या पंचवार्षिक वीज दरवाढीचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार वीज कंपन्या अंतिम दोन वर्षांसाठी नव्याने वीज दरांसंदर्भात प्रस्ताव सादर करतात. असा प्रस्ताव मुंबई शहर व उपनगरांत वीजपुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, टाटा पॉवर व बेस्ट उपक्रम या तिन्ही वितरकांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. याच प्रस्तावावर अलीकडेच ऑनलाइन पद्धतीने सुनावणी झाली. तिन्ही कंपन्यांची ही सुनावणी सोमवारी झाली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

शेतरस्ता अडविल्यास गुन्हा : आधार कार्ड होणार ‘ब्लॉक’

राज्यातील ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक …

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *