Advertisements
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमूदत संप पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. तब्बल 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी कालपासून संपावर गेले आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णालयांना बसला असून संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
Advertisements
नागपूरात आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने सर्वसामान्यांना फटका बसला आहे. नागपुरात संपामुळे 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. मेयो, मेडिकलमधील तपासण्यांना ब्रेक देण्यात आला आहे.
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website