Breaking News

मधमाशांच्या हल्ल्यात 60 विद्यार्थी-शिक्षक जखमी

Advertisements

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील विखरण येथे माध्यमिक विद्यालयात मधमाशांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात 50 ते 60 विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली आहे.

Advertisements

जखमी झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षक यांना नागरिकांनी विखरण आरोग्य केंद्र उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळच्या वेळेस विद्यार्थी प्रार्थनेसाठी शाळेच्या मैदानावर एकत्र आले असता अचानक मधमाशांनी हल्ला केला यात धावपळ उडाली. मधमाशांनी 50 ते 60 विद्यार्थ्यांनी शिक्षकांना चावा घेतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 पटना। …

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नासिक। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *