Breaking News

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

Advertisements

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य बजावतात. तसेच कॅन्टीन व झुनका भाकर केंद्राचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Advertisements

अधिवेशनात अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात असतो. त्यांच्यासाठी पीडब्लूडीचे कार्यकारी अभियंता कुचेवार, उपभियंता गभने, शाखा अभियंता चाफ़ले यांच्या संकल्पनेतून काम यशस्वीरित्या पार पाडले जात आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *