Breaking News

मुलीचा छळ केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा : शिवसेनेच्या संपर्कप्रमुखाने दिले लग्नाचे आमिष

Advertisements

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. येडियुरप्पा यांच्यावर एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोक्सो आणि ३५४ (ए) आयपीसी कलमांर्तग गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

 

तर, फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

एका पीडित महिलेच्या फिर्यादी वरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2020 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून त्या पीडित महिलेची आणि सचिन जाधव यांची ओळख झाली होती. त्या महिलेबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करून महिलेचे विचित्र अवस्थेतील फोटोही काढून घेतले होते आणि कोणाला काही सांगितले तर फोटो व्हायरल करण्याची आणि मी तुझ्या मुलांना जिवे ठार मारुन टाकीन असा दम दिल्याने ती महिला भयभीत झाल्याने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

युवती को बनाया हवस का शिकार? अब छोटी बहन पर बुरी नजर : क्या है मामला?

युवती को बनाया हवस का शिकार? अब छोटी बहन पर बुरी नजर : क्या है …

नागपूर : खापरखेडा बिजलीघर बना शराबियों और अय्याशियों का अड्डा! नॉनवेज पार्टी, नशे में धुत मिले कर्मचारी

नागपूर : खापरखेडा बिजलीघर बना शराबियों और अय्याशियों का अड्डा! नॉनवेज पार्टी, नशे में धुत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *