Breaking News

नागपूरजवळील केसरा तलावात 7 वर्षीय मुलगा बुडाला

Advertisements

तलावावर आईच्या मागे आलेल्या मुलगा पाण्यात खेळताना बुडाला आहे. ही घटना सावनेर तालुक्यातील केसरा तलाव येथे सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

Advertisements

हर्षल हरीस सलामे वय 7. रा तेलकामठी असे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक 8 एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ममता हरीश सलामे ही कपडे धुण्यासाठी केसर तलावावर गेली. तिचा सात वर्षाचा मुलगा हर्षल हा आपल्या आईच्या मागे मागे गेला आई कपडे धुत असताना तो पाण्यात खेळत असताना तो अचानक जास्त पाण्याच्या संपर्कात गेल्याने पाण्यात बुडाला. मुलगा बाहेर न निघाल्याने आईने आरडा ओरडा केली.परंतु मुलाचा शोध लागला नाही आज दिनांक 9 रोजी 11.12 च्या दरम्यान मुलाचा शव मिळाला हितज्योती फाउंडेशन शेव घेऊन शासकीय रुग्णालय सावनेरला नेण्यात आले पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार

मेडिकल की आड़ में अवैध हथियारों का कारोबार:डॉक्टर सिंह गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 पटना। …

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार

एक्स्ट्रा मैरिटल अफेयर का मामले में 7 कर्मचारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नासिक। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *