नागपूर : विकास कामावरून महादुला मुख्याधिकाऱ्यांना भाजपचे निवेदन
टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट
नागपुर जिल्हातील महादुला नगर पंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्व वार्डातील विविध लोकोपयोगी समस्याए विकास कामे तसेच शिल्लक हाहिलेल्या विकास कामे जलद पूर्ण गतीने करण्याबाबत भाजप महादुला शहर तर्फे श्री प्रितम लोहासारवा शहराध्यक्ष भाजप महादुला शहर यांच्या नेत्तृत्वामध्ये शुभम पाटील सर (मुख्यधिकारी महादुला ) यांना गेलया सोमवार दि 16/12/2024 रोजी ला सकाळी 11:00 वाजता नगर पंचायत महादुला पटांगण या ठिकानी निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी माजी गट नेता राम भाऊ तोडवाल महादुला शहर विश्वनाथ चव्हाण उपाध्यक्ष भाजप महादुला शहर सौ किरनताई कटरे महिला आघाडी अध्यक्ष महादूला शहर राहुल बागडे अनुसूचित जाती मोर्चा महामंत्री नागपूर जिल्हा नानाजी लांडे ओबीसी अध्यक्ष महादुला शहर जितेंद्र लोहासारवा शक्ती केंद्रप्रमुख महादुला सूरज उपाध्यय
ओमशीला खोब्रागडे विजय खोब्रागडे शेखर धकाते पियुष आंजनकर निशाताई गेडाम आरती हरिहर, अरुण गेडाम, सागर मडावी प्रवीण गजभिये आणि गावातील अनेक नागरिकगण उपस्थित होते