गटग्रामपंचायत नांदा येथे गाव मंडई निमित्ताने दरवर्षी प्रमाणे श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा- महादुला ,कोराडी, दहेगाव, यांचे संयुक्तपणे ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गतमधुन
काढून ग्रामस्वच्छता करण्यात आली या प्रसंगी कांमठी तालुका सेवाधिकारी श्री प्रकाश भालेराव, श्री, पुंडलिकबाबु चौधरी जिल्हा प्रचारक प्रमुख, नागपुर, श्री,लिलाधरजी भोयर सरपंच लोनखैरी-नांदा , श्री बोधिसत्व झोडापे उपसरपंच लोनखैरी-नांदा,
महादुला, कोराडी, नांदा, दहेगाव ग्रामसेवाधिकारी श्री, चींतामनजी मेश्राम, सुनिल जी बर्गी, दामाजी करडमारे, शेषराव जी सपकाळ,तसेच जेष्ठ प्रचारक संदिप जी घुरडे, रामाजी ढेंगरे, संभाजी सोनवने, मदन, रोहनकर, बाजीराव ढेंगरे, ईश्वर काकडे, अंकुश जी पुरी, दिलीप ढेंगरे,ईतर गुरुदेव सेवक तसेच कार्यक्रमाचे आयोजन सौ, मनीषा रवी खाडे, चंदाताई पंधरे,यांनी केले असुन हा कार्यक्रम हेंमत मुसळे, प्रभात खाडे, खुशालजी खाडे, रुप रावजी घोडमारे, रवी भाऊ खाडे, धनराज खाडे, शांताराम वर्षे, रोषन आजनकर,रूपचंद मुसळे, जामगडेजी, पुरुषोत्तम रासेकर,दिगंबर जी मुसळे, यांनी यशस्वीपणे पार पाडला, शेवटी रांमधुन सांगता गित
व राष्ट्रवंदना , जयघोष घेऊन सांगता करण्यात आली,।।