वर्धा प्रतिनिधी :- आज गुरुवार 27 ऑगस्ट रोजी प्राप्त कोरोना चाचणी अहवाल 147 आले असून आज 65 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहे.तसेच आज कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून 594 व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.तसेच आज आयसोलेशन मध्ये एकूण 541 व्यक्ती आहे.तसेच आज 747 स्त्राव नमुने चाचणी करिता पाठवण्यात आले असल्याची माहिती आहे.आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी 15096 स्त्राव नमुने पाठवण्यात आले असून त्यापैकी 14934 अहवाल प्राप्त झाले आहे.
यामध्ये 14105 अहवाल हे निगेटिव्ह आले असून 288 अहवाल हे प्रलंबित आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या 797 असून आज 47 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.तसेच जिल्ह्यात एकूण 544 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.आज आर्वी येथील 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.तसेच जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 19 इतकी आहे.यामध्ये कोरोनामुळे 18 तर इतर आजारामुळे 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.आज जिल्ह्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 234 आहे. आजपर्यंत गृह विलगिकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 75119 इतकी आहे. तर आज 3926 गृहवीलगिकरणात आहेे. तसेच संस्थात्मक विलगिकरणात 264 व्यक्ती आहे.
आज कोरोनाबाधित मिळालेल्या 65 व्यक्तींमध्ये
1) गोंड प्लॉट वर्धा 52 वर्षीय महिला
2) आर्वी नाका वर्धा पुरुष 45
3) जगजीवनराम स्कूल जवळ रामनगर वर्धा महिला 44
4) मेघदूत अपार्टमेंट सावंगी मेघे वर्धा पुरुष 45
5) गोरक्षण वार्ड वर्धा महिला 58
6) गोरक्षण वार्ड वर्धा पुरुष 36
7) गोरक्षण वार्ड वर्धा मुलगा 3
8) स्टेशन पहिली वर्धा मुलगी 3
9) आदर्श नगर वर्धा पुरुष 65
10) आंबेडकर नगर नालवाडी वर्धा महिला 30
11)आंबेडकर नगर वर्धा पुरुष 55
12) आंबेडकर नगर वर्धा पुरुष 29
13) आंबेडकर नगर वर्धा महिला 22
14) आंबेडकर नगर वर्धा महिला 30
15) आंबेडकर नगर वर्धा महिला 51
16) माधुरी अपार्टमेंट सावंगी मेघे वर्धा पुरुष 45
17) सानेवाडी वर्धा पुरुष 72
18) सावंगी मेघे वर्धा महिला 44
19) साहू वस्ती वर्धा पुरुष 50
20) शिवाजी वार्ड आर्वी पुरुष 58
21) अल्लीपूर आर्वी पुरुष 32
22) वली साहेब वार्ड आर्वी महिला 55
23) वल्ली साहेब वार्ड आर्वी पुरुष 59
24) श्रीराम वार्ड आर्वी पुरुष 46
25) श्रीरामवार आर्वी पुरुष 30
26) श्रीराम वार्ड आर्वी महिला 30
27) रसुलाबाद आर्वी पुरुष 50
28) आर्वी पुरुष 75
29) विठ्ठल वार्ड आर्वी पुरुष 55
30) वायगाव हळद्या समुद्रपुर महिला 48
31)वार्ड नंबर 1 समुद्रपूर महिला 39
32) भालकर वार्ड समुद्रपूर महिला 17
33) समुद्रपूर महिला 19
34) भिडी देवळी मुलगा 15
35)भिडी देवडी मुलगा 18
36) गुरूनानक वार्ड हिंगणघाट पुरुष 34
37) गुरूनानक वार्ड हिंगणघाट पुरुष 43
38) हिंगणघाट मुलगा 18
39) तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट महिला 25
40) तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट पुरुष 27
41) तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट मुलगी 4
42) तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट महिला 50
43) महात्मा फुले वार्ड हिंगणघाट पुरुष 46
44) वीर भगतसिंग वॉर्ड हिंगणघाट महिला 34
45) वीर भगतसिंग वॉर्ड हिंगणघाट पुरुष 21
46) वीर भगतसिंग वॉर्ड हिंगणघाट
47) संत कबीर वार्ड हिंगणघाट पुरुष 45
48) संत कबीर वार्ड हिंगणघाट महिला 40
49) संत कबीर वार्ड हिंगणघाट मुलगी 13
50) रोहन खेडा हिंगणघाट पुरुष 95
51) कोचार वॉर्ड हिंगणघाट पुरुष 42
52) कारंजा पुरुष 23
53) ठाणेगाव कारंजा मुलगा 9
54) ठाणेगाव कारंजा मुलगा 20
55) ठाणेगाव कारंजा महिला 45
56) ठाणेगाव कारंजा महिला 31
57) ठाणेगाव कारंजा पुरुष 47
58) पी एच सी क्वार्टर कारंजा महिला 45
59) ठाणेगाव कारंजा महिला 47
60) हिंगणी सेलू पुरुष 65
61) हिंगणी सेलू पुरुष 32
62) सेलू पुरुष 64
63) वार्ड न 1 पोलीस स्टेशन सेलू पुरुष 65
64) वार्ड न 1 केळझर पुरुष 44
65) अंतोरा आष्टी 55 वर्षीय पुरुष
यांचा समावेश आहे.दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज असून शासन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.