Breaking News

रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनोद कुमार यादव यांच्या सोबत खासदार रामदास तडस यांची नवी दिल्ली येथे कार्यालयीन भेट

Advertisements

वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर केली चर्चा

Advertisements

वर्धा: वर्धा लोकसभा मतदार संघातील विविध विषयांना अनुसरुन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. रामदास तडस यांनी रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (चेअरमन) श्री. विनोद कुमार यादव यांची रेल्वे भवन येथे भेट घेऊन वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध विषयावर चर्चा केली.

      इंटरसिटी व पॅंसेजर पुर्ववत सुरु करणे, वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाला गती देणे, रिध्दपूर येथे नविन रेल्वे स्थानकाबाबत पाठपुरावा, मतदार संघातुन नविन किसान रेल प्रारंभ करणे, कोविड-19 प्रादुर्भावानंतर रेल्वे सेवा पुर्ववत सुरु करणे या सह अनेक महत्वपुर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Advertisements

      रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच चेअरमन यांची नवि दिल्ली येथे भेट घेऊन मतदार संघातील अनेक विषयाबाबत अवगत केले. या भेटीचा निश्चीतच वर्धा लोकसभा क्षेत्रातील विविध रेल्वे संबधीत विकासासाठी फायदा होईल असे खासदार रामदास तडस यावेळी म्हणाले.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

दिल्ली में आज नहीं हो पाएंगे मेयर चुनाव? AAP ने कहा- पुरानी परंपरा तोड़ना चाहते हैं उपराज्यपाल

दिल्ली में आज नहीं हो पाएंगे मेयर चुनाव? AAP ने कहा- पुरानी परंपरा तोड़ना चाहते …

5 जिल्हाधिकऱ्यांची ‘ईडी’कडून चौकशी

पाच जिल्हाधिकाऱ्यांची सक्तवसुली संचालनालयापुढे (ईडी) चौकशी झाली. अवैध वाळू उपसा प्रकरणात चौकशी झाली आहे. यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *