Advertisements
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- बुधवार दि.14 : आज 441 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 44 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.
जिल्ह्यात आज 1 कोरोना रुग्णाची नोंद असून यामध्ये आर्वी येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या 173 झाली असून यामध्ये कोरोनामुळे 172 तर इतर आजारामुळे 1 मृत्यू आहे.तर आज 200 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
आज आढळून आल्या रुग्णांंमध्ये
1) वर्धा 31 (पुरुष 15 महिला 16)
2) देवळी 4 (पुरुष 2 महिला 2)
3) सेलू 2 (पुरुष 1 महिला 1)
4) समुद्रपूर 3 (पुरुष 2 महिला 1 )
5)हिंगणघाट 4 (पुरुष 3 महिला 1)यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने 42272 असून यामध्ये 42239 अहवाल प्राप्त झाले आहे. तर एकूण 36184 अहवाल निगेटिव्ह आले आहे.तर यामध्ये 33 अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांंची संख्या 5570 झाली असून यामध्ये एकूण 3865 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
आज जिल्ह्यात एकूण 1532 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 77168 व्यक्ती गृह विलगिकरण करण्यात आले आहे.तर यामधून आज 134 व्यक्ती गृहवीलगिकरणात आहे.
कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज 455 व्यक्तींना रुग्णालयातून सुटी मिळालेली आहे.आज आयसोलेशन मध्ये असलेले एकूण 428 व्यक्ती आहे.
बातमी जरी दिलासादायक असली तरी नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.त्याच सोबत शासन नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे.
Advertisements
विश्वभारत News Website