Breaking News

पशुसंवर्धन व क्रिडा मंत्री सुनिल केदार यांचा चंद्रपूर दौरा

पशुसंवर्धन व क्रिडा मंत्री सुनिल केदार यांचा दौरा

चंद्रपूर,  : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार हे दिनांक 3 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 3 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे नागपूरहून आगमन. दु.12 वा. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नियोजन भवन येथे आढावा बैठक. दु. 12.30 वा. दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे अधिकाऱ्यांसमवेत नियोजन भवन येथे आढावा बैठक. दु. 1 वा. क्रिडा विभागाचे अधिकाऱ्यासमवेत नियोजन भवन येथे आढावा बैठक. दु. 1.30 ते 2.30 राखीव. दुपारी 2.30 ते 3.15 वा. बल्लारपूर येथील नवीन क्रिडा स्टेडीयमला भेट व निरीक्षण. दु. 3.30 ते 4.30 चंद्रपूर सैनिक शाळा येथे भेट. सायं. 4.30 वा. नागपूरकडे प्रयाण.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *