विश्व संवाद केंद्र चंद्रपूर जिल्हा (विदर्भ) द्वारे आयोजित आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती समारोह-२०२१ येत्या रवीवार दिनांक ३०-०५-२०२१ ला सायंकाळी ठीक ४.०० वाजता फेसबुक च्या माध्यमातून ऑनलाईन होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मुंबई वरून मा. श्री. प्रमोद जी बापट, पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुंबई हे प्रमुख्याने उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रम हा विश्व संवाद चंद्रपूर विभाग च्या फेसबुक पेज वरून प्रसारीत होणार आहे. तरी या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू, लेखक, साहित्यिक, नाटककार, व समस्त नागरिकांनी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी व्हावे. असे आवाहन विश्व संवाद केंद्र चंद्रपूर विभाग तर्फे करण्यात येत आहे.
फेसबुक आय डी – https://www.facebook.com/vskchndrapur/
