भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाची जुन्या वादातून गोळ्या झाडून करण्यात आली आहे. नईम खान असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्राप्त माहितीनुसार, तुमसरात गँगवॉरमुळे एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतक नईम खान हा मोक्काचा आरोपी असून जुन्या वादातून त्याची हत्या झाल्याचा पोलिसांना अंदाज आहे. तुमसर …
Read More »चिखलदऱ्यात 100 फूट दरीत कार कोसळली, 4 जण ठार : 24 जण जखमी
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. चाकरमानी गावाकडे गणेशोत्सावासाठी जात असतानाच एक दु:खद बातमी समोर आली आहे. कोकणात गणेशोत्सावासाठी जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकजण ठार झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. तर, विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा येथे पर्यटकांची कार 100 फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. चारजण जखमी झाले. आज …
Read More »नागपूरजवळील कामठी गोराबाजार येथे दोन गटात हाणामारी
नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरालगतच्या छावणी परिषद क्षेत्रातील गोराबाजार परिसरात एकाच परिवाराच्या दोन गटात पोळ्याच्या पाडव्याला हाणामारी झाली. दोन्ही गटाचे दोन जण जखमी झाले. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सायंकाळच्या वेळी दीपक मोहनशिंग सीरिया व गोपाल आसाराम सीरिया यांच्यात क्षुल्लक वाद झाला. हा वाद विकोपास जाताच दोन्ही गटाकडून लाकडी दांड्याचा वापर करून एकमेकास मारहाण करण्यात आली. दोन्ही …
Read More »सनी लिओनसह अनेक कलाकारांवर ईडीचे छापे!
राजकीय नेत्यांवर ईडीची कारवाई होत असते. आता बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही ईडीच्या रडारवर आहे. ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपशी सबंधित ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. ईडीच्या छापेमारीमुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील मोठ्या अडचणीत अडकले आहेत. टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. महादेव ऑनलाईन …
Read More »शिवसेनेच्या महिला नेत्याची पतीकडून हत्या : कारण वाचा
चारित्र्यावर संशय घेत संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीने मध्यरात्री पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची थरारक घटना गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा शहरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. राहत सय्यद (३०) असे मृतक महिलेचे नाव असून ताहेमिम शेख (३८) असे हत्या केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. प्रकरण काय आहे? मृतक राहत सय्यद ह्या शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची कुरखेडा शहर प्रमुख …
Read More »दोन सरपंचासह एक उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात
टेंडर प्रमाणे पुरविलेल्या मटेरियलचे देयके, धनादेश देण्याकरिता बिलामधून टक्केवारी स्वरूपात लाच मागितल्या प्रकरणी एकाच कारवाईत दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचासह एका उपसरपंचास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई १२ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात करण्यात आली. कारवाईने एकच खळबळ उडाली असून संदिप सुखदेव दोडके (३०) आंबेनेरी (पद- सरपंच) , रामदास परसराम चौधरी (३९) बोरगाव बुट्टी पो अंबेनेरी (पद सरपंच), …
Read More »आरोग्य अधिकाऱ्यांने मागितली लाच
धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगावच्या तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोग्य विभागासाठी भाडेतत्त्वावरील जागेच्या मोबदल्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याची तक्रार आली होती. चाळीसगाव येथे राहणाऱ्या तक्रारदार युवकांनी या संदर्भात धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीत तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. देवराम किसन लांडे यांनी ५० हजारांची लाच मागितल्याचा आरोप केला गेला. …
Read More »मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून द्या,अन्यथा मंत्रालय उडवू!
मुख्यमंत्र्यांशी तातडीने बोलणे करून द्या, नाही तर मंत्रालय उडवून देऊ, अशी धमकी देणारा फोन गुरुवारी आल्याने मंत्रालय परिसरात खळबळ उडाली. फोन आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी फोन करणाऱ्याला शोधून काढले. तो अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे होते. मात्र, त्यांच्याशी बोलणे न झाल्याने त्याने धमकी देणारा फोन केला. परंतु पोलिसांनी त्याला शोधून काढले. दरम्यान, मेट्रो रेल्वेच्या कामासाठी स्फोट करताना मंत्रालयावर …
Read More »प्लॉट मोजणीच्या नकाशासाठी मागितली लाखांची लाच; सिटी सर्वेचे दोन भूमापक गजाआड
औरंगाबाद शहरातील पिसादेवी रोडवरील प्लॉटची मोजणी केल्यावर मोजणी नकाशा देण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये लाचेची मागणी करून ६० हजार रुपये स्वीकारणाऱ्या दोन भूमी अभिलेख विभागाच्या भूमापकांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) हडको भागात मंगळवारी (दि.२९) भूमिअभिलेख विभागात ही कारवाई केली. या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांनी …
Read More »नागपुरात पुस्तक व्यावसायिकाची 1 कोटीची फसवणूक : गुन्हा दाखल
नागपुरातील एका पुस्तक व्यावसायिकाची मुंबई व नवामोंढा येथील पाच जणांनी 1 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याने खळबळ उडाली आहे. यात गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला गोविंद बालाजी कोंडावार (24), सुप्रिया बालाजी कोंडावार (50), बालाजी कोंडावार (55 तिघेही रा. कोंडावार बुक्स हाऊस, बालाजी मंदिर समोर, नवामोंढा) आणि सुशील अंबिकाप्रसाद दुबे (43), प्रियम्बडा सुशील दुबे (दोघेही रा. ए / 307 चितौडगड बिल्डींग, अंबे …
Read More »