Breaking News

‘पीडब्लूडी’चे प्रभाकर गभणे यांचा सत्कार

Advertisements

सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) वरिष्ठ लिपिक प्रभाकर गभणे यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यातर्फे गभणे यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisements

गभणे हे माजी सैनिक असून त्यांच्या कामाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात विमानातील १६९ प्रवासी…!मोठी घटना

आंतरराष्ट्रीय उड्डाणाचे आपत्कालीन वळविणे आणि झारखंडमधील एअर ॲम्बुलन्सचा भीषण अपघात अशा दोन वेगवेगळ्या घटनांनी मंगळवारी …

धर्म सांस्कृतिक का संगम है कोराडी क्षेत्र : गौतम खट्टर

धर्म सांस्कृतिक का संगम है कोराडी क्षेत्र : गौतम खट्टर   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *