सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) कार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प) मिलिंद बांधवकर नियत वयोमानासमोर निवृत झाले.
त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.बांधवकर यांच्या निवृत्तीनंतर नवे कार्यकारी अभियंता म्हणून टिकले यांनी पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केला.