महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आले.त्यांच निधन झाल्याचं वृत्त आहे.
हिंदुजा रुग्णालयाकडून जारी केलेल्या निवेदनानुसार मनोहर जोशी यांना 21 फेब्रुवारीला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत.त्यांच्या आरोग्यावर डॉक्टर लक्ष ठेवून होते. लोकसभा अध्यक्ष पदही त्यांनी सांभाळलं होतं.
विश्वभारत News Website