Breaking News

ममता बॅनर्जीला कुणीतरी धक्का दिलाय : डॉक्टरांचा खळबळजनक दावा

Advertisements

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कोलकाता कालीघाट येथे राहतात. “ममता बॅनर्जी घरात पडल्या तो अपघात होता की, अचानक त्यांच्या रक्तदाबात काही चढ-उतार झाले हे आम्हाला शोधून काढायचय” असं आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं. बेडरुममध्ये प्रवेश करताना ममता बॅनर्जी कशाला तरी धडकून चेहऱ्यावर पडल्या असतील ही थिअरी रात्री 11 च्या सुमारास बदलली. SSKM हॉस्पिटलचे संचालक मनीमोय बंदोपाध्याय म्हणाले की, ममता बॅनर्जी यांना कोणीतरी ढकलल्यामुळे त्या पडल्या असाव्यात असं म्हटलय. मनीमोय बंदोपाध्याय ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीबद्दल बोलले पण त्यांनी सविस्तर काही सांगितलं नाही.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *