Breaking News

देवेंद्र फडणवीस देणार राजीनामा : राजकीय भूकंप

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये (Lok Sabha Election 2024) भाजपच्या उमेदवारांचा अनेक ठिकाणी झालेला पराभव हा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन थेट असं जाहीर केलं की, ‘पक्षाने मला सरकारमधून मोकळं करावं.’

शेवटी मी कितीही गणितं मांडली तरी हे खरं आहे की, जागा कमी आलेल्या आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एकप्रकारे भाजपमध्ये मी करत होतो. त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी स्वीकारतो… मी हे मान्य करतो की, कुठेतरी मी स्वत: यामध्ये कमी पडलेलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे.’

About विश्व भारत

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे कामठी-मौदातून लढणार : ‘विश्व भारत’ची बातमी ठरली खरी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच कोण कोठून लढणार याचे आराखडे बांधणे सुरू केले आहेत. अशातच …

माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डीची भाजपमधून का झाली हकालपट्टी?आशिष जैस्वालला विरोध

जाहीरपणे कोणी महायुतीच्या विरोधात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून वक्तव्य किंवा बंड पुकारले जात असेल अशा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *