Breaking News

भविष्यवाणी : 2025 च्या सुरुवातीला काय होणार? युरोप मुस्लिमांच्या…!

Advertisements

बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीत म्हटले की, 2025 च्या सुरुवातीला विनाश सुरू होऊ शकतो. बाबा वेंगाची ही भविष्यवाणी त्यांच्या अनुयायांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये गंभीर चिंतेचे कारण बनली आहे. बाबा वेंगा यांनी युरोपमध्ये मोठ्या संघर्षाची भविष्यवाणीदेखील केली आहे. बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, 2043 पर्यंत युरोप मुस्लिमांच्या अधिपत्याखाली येईल आणि 2076 पर्यंत जगभरात कम्युनिस्ट राजवट येण्याची भविष्यवाणी केली आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अमेरिकी आयोग अपनी रिपोर्ट में भारत कें धार्मिक स्वतंत्रता पर चिंतित 

अमेरिकी आयोग अपनी रिपोर्ट में भारत कें धार्मिक स्वतंत्रता पर चिंतित   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

ट्रम्प पिसाळल्याने जगात भीती : इराणवर हल्ले मजा म्हणून करणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या खर्ग बेटावर पुन्हा हल्ले चढविण्याची धमकी दिली असून, होर्मुझ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *