भविष्यवाणी : 2025 च्या सुरुवातीला काय होणार? युरोप मुस्लिमांच्या…!

बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीत म्हटले की, 2025 च्या सुरुवातीला विनाश सुरू होऊ शकतो. बाबा वेंगाची ही भविष्यवाणी त्यांच्या अनुयायांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये गंभीर चिंतेचे कारण बनली आहे. बाबा वेंगा यांनी युरोपमध्ये मोठ्या संघर्षाची भविष्यवाणीदेखील केली आहे. बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, 2043 पर्यंत युरोप मुस्लिमांच्या अधिपत्याखाली येईल आणि 2076 पर्यंत जगभरात कम्युनिस्ट राजवट येण्याची भविष्यवाणी केली आहे.

About विश्व भारत

Check Also

उद्योग जगत के मशहूर उद्योगपति रतन टाटा का 86 वर्ष की उम्र में निधन

उद्योग जगत के मशहूर उद्योगपति रतन टाटा का 86 वर्ष की उम्र में निधन   …

उद्योगपती रतन टाटा आणि नागपूर

रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *