Breaking News

जिल्ह्यात 63 कोरोनामुक्त, 63 पॉझिटिव्ह तर 4 मृत्यू

Advertisements

जिल्ह्यात 63 कोरोनामुक्त, 63 पॉझिटिव्ह तर 4 मृत्यू

Advertisements

चंद्रपूर,दि. 16 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 63 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 63 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 4 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या 63 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 14, चंद्रपूर तालुका 3, बल्लारपूर 7, भद्रावती  4, ब्रम्हपुरी 2 , नागभिड 3, सिंदेवाही 2, मूल 8, सावली 2, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 1, राजूरा 4, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 8, जिवती 1 व इतर ठिकाणच्या 3 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील 1 महिला, दुगाडा येथील 1 महिला,घुग्गुस येथील 1 पुरुष तर विसापूर येथील 1 पुरुषाचा समावेश आहे.

Advertisements

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 364 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 60 झाली आहे. सध्या 793 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 25 हजार 183 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 37 हजार 598 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1511 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

प्रभू श्रीराम पर अभद्र टिप्पणी के खिलाफ रामभक्तों का आंदोलन

  नागपूर,कोराडी। गत 16 अप्रैल की रात किसी अज्ञात तत्वों द्धारा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम के …

नागपूर : महादुला के श्रीवास नगर मे नि:शुल्क नेत्र जांच शिबीर को अच्छा-खासा प्रतिसाद

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री कोराडी।विश्ववंदनीय डा बाबासाहब आंबेडकर की 132 वें जन्मोत्सव उपलक्ष्य मे महादुला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *