Breaking News

CSTPS मधे रक्तदान शिबिर यशस्वी

Advertisements
चंद्रपूर- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय  रुग्णानलय चंद्रपुर*यानि जागतिक रक्तदान निमित्य हा सत्कार समारंभ प्रियदर्शनि सभागृह चद्रपुर येथे घेतला , आदरणीय पंकज सपाटे मुख्य अभियंता CSTPS , उप मुख्य अभियंता राजेश राजगड़कर सर ,उप मुख्य अभियंता राजेशकुमार ओसवाल , प्र उपमुख्य अभियंता मदन अहिरकर सर ,उपमुख्य अभियंता किशोर राउत सर  वर्धापन दिन सचिव सुहास जाधव अधिक्षक अभियंता  सर ,सहसचिव अभय म्हस्के तसेच कल्याण अधिकारी आनंद वाघमारे cstps व वैद्यकिय अधीक्षक संगीता बोधलकर, सर्व अधीक्षक अभियंता समूह  व संपूर्ण CSTPS कर्मचारी  यांच्या सक्रिय सहभाग व  मुख्य अभियंता  यांचे मार्गदर्शन मधे cstps ने हा 1037 पैकेट , एक दिवस रक्तदान  कीर्तिमान केला त्यासाठी  लवकर राज्यस्तरीय कार्यक्रम या8 कार्याची दखल घेवुन सत्कार करण्यात येणार असे SBTC chndrapur अधिकारी डॉ अनंत हजारे यानी  माहिती दिली व CSTPS च्या या उल्लेखनिय कार्याचे गौरव केला , कोरोना च नियामवली च पालन करुंन हा यशस्वी कार्यक्रम  पार पड़ला…
CSTPS टीम चा  *केबिनेट मिनिस्टर विजय वड़ेटीवार  पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर  व आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर जिल्हा परिषद अध्य्क्ष  संध्याताई गुरनुले व *जिल्हाधिकारी  अजय गुलहाने , जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ति राठोड़ ,जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गलहोत ,रक्त संक्रमक अधिकारी डॉ अनंत हजारे व  इतर मान्यवर च उपस्थिति मधे , उपमुख्य अभियंता राजेश राजगडकर सर CSTPS* कोरोना कंट्रोल टीम ऊर्जानगर चे ,प्रमुख ,राजकुमार गिमेकर  अति कार्यकारी अभियंता ,डॉ संगीता बोधलकर व संजय खाडवे सर ,अभय म्हस्के  सर, जगदेव सपकाल, शब्बीर शेख , देवराव कोंडेकर व इतर  cstps प्रतिनिधि उपस्थित होते  *एक दिवसांत 1037 लोक रक्तदान शिबिर यशस्वी करुंन CSTPS ने राष्ट्रिय कीर्तिमान केला* त्यकरिता
   ऊर्जा फॉउंडेशन च ही विशेष सत्कार या कार्यक्रम मधे 2017 ,2018,2019 मधे उर्जनागर येथे हैट्रिक रक्तदान शिबिर यशस्वी घेण्य करिता करण्यात आला
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर : महादुला के श्रीवास नगर मे नि:शुल्क नेत्र जांच शिबीर को अच्छा-खासा प्रतिसाद

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री कोराडी।विश्ववंदनीय डा बाबासाहब आंबेडकर की 132 वें जन्मोत्सव उपलक्ष्य मे महादुला …

नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *