Breaking News

पीडब्लूडीत अजब प्रकार : पदोन्नती मिळाली, नियुक्तीही मनाप्रमाणे द्या, बदल्या कधी?

विश्व भारत ऑनलाईन :
पीडब्लूडीमध्ये काही उपविभागीय अभियंत्यांना पदोन्नती मिळाली. मात्र, पदोन्नती मिळाली त्याच ठिकाणी बदली व्हावी, यासाठी फिल्डिंग लावल्याची माहिती आहे. त्यामुळे हा घोळ वाढत असून पीडब्लूडीतील काही अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे समोर आले आहे. 4-5 महिने पदोन्नतीला होऊनही रुजू होण्यास काही अभियंते अनुत्सुक असल्याचे कळते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याकडे लक्ष देणार काय, असा प्रश्न आहे.

बदल्यांचे प्रकरण काय?

पीडब्लूडीतील कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांचा बदल्या लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र, दिवाळी असल्याने बदल्यांना ब्रेक लागणार काय, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.जे अधिकारी अनेक वर्षापासून गड़चिरोली,औरंगाबाद,रत्नागिरी या भागात कार्यरत असून त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे, त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी आहे.

About विश्व भारत

Check Also

शंभर कोटींची रेती तस्करी : मुख्यमंत्र्यांच्या पालक जिल्ह्यात प्रकार

जिल्ह्यात वैनगंगेसह इतर नदीपात्रातून बेसुमार रेती तस्करी होत आहे. यातून शासनाचा शंभर कोटी रुपयांचा महसूल …

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *