Breaking News

तुम्हीही दिसू शकता हेमा मालिनीसारखे… फक्त हे करा

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस. वयाच्या ७३ व्या वर्षीही हेमा यांचं सौंदर्य आणि फिटनेस अवाक करणारा आहे.

Advertisements

दिनचर्या काय?

Advertisements

कोमट पाणी, मध आणि लिंबूसोबत त्यांची दिवसाची सुरुवात होते. हे पाणी त्या दिवसभरात दोनवेळा पितात. हेमा मालिनी शाकाहारी आहेत. मटण, मासे खात नाहीत. हेच त्यांच्या फिटनेसचे मूलमंत्र आहे. त्या शाकाहार घेतात, त्यामुळे वजन नियंत्रित असते. हेमा यांनी एकदा आपल्या फिटनेसचं रहस्य सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होते की, अनेक वर्षे त्यांनी साखरेचे पदार्थ सोडलेले आहेत. त्याऐवजी त्या मधाचा वापर करतात.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

खेळ कुणाला दैवाचा कळला?अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन : पोलिसांचा अंदाज काय आहे?

आपल्या कसदार अभिनयाने ८०च्या दशकाचा काळ गाजवला, असे प्रतिभावंत, देखणं व्यक्तिमत्व, ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी …

‘अबकी बार किसान और शाहीर कलाकार सरकार’- कवी ज्ञानेश वाकुडकर

कामठी – भव्य विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार मेळावा हजारोंच्या उपस्थितीत राम मंदिर सभागृह येथे उत्साहात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *