Breaking News

भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Advertisements

नांदेडमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेस नेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कृष्ण कुमार पांडे असं मृत्युमुखी पडलेल्या नेत्याचं नाव आहे.

Advertisements

कृष्ण कुमार पांडे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. माहितीनुसार, राहुल गांधी यांची यात्रा नांदेडमध्ये आल्यानंतर पांडे यांनी यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केले. यादरम्यान, पांडे यांना श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच पांडे यांचा मृत्यू झाला होता.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

भेड़-बकरियां शेर से लड सकती है? CM शिंदे का उद्धव ठाकरे पर पलटवार

  टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई ।महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना के नेता एकनाथ …

सिवनी में ‘जंबो सीताफल’देख खुश हुए CM शिवराज सिंह चौहान

  टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की सिवनी। मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने आज सिवनी में ”एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *