Breaking News

धक्कादायक : खून करुन मुंडक्याचा केला फुटबाॅल

Advertisements

चंद्रपूर शहराजवळील दुर्गापूर येथेल महेश मेश्राम यांचा खून केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. दुर्गापूर मुख्य मार्गावर हा खून झाला. मेश्राम हा तो नुकताच कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे.

Advertisements

ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापुरात येथे रात्री साडे नऊ ते साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. मेश्राम यांना आधी टाेळक्याने मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचे मुंडक धडावेगळे केले. त्यानंतरही त्यांनी महेश याचं शीर पायाने फुटबॉल सारखे रस्त्यावर खेळल्याची चर्चा परिसरात आहे.

Advertisements

मृतक मेश्राम यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. नुकताच तो कारागृहातून बाहेर आला होता. संशयितांचा आणि मेश्रामचा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस तपास करीत आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरात पुस्तक व्यावसायिकाची 1 कोटीची फसवणूक : गुन्हा दाखल

नागपुरातील एका पुस्तक व्यावसायिकाची मुंबई व नवामोंढा येथील पाच जणांनी 1 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याने …

नागपुरात वरिष्ठ वकिलाकडूनच वकील महिलेचा विनयभंग

नागपूरमधील एका कनिष्ठ वकील महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रॅक्टिस करणाऱ्या एका ५५ वर्षीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *