Breaking News

शिकारीसाठी शेतात लावलेल्या वीज तारांना स्पर्श ; दोन तरुणांचा मृत्यू

शिकारीसाठी शेतामध्ये लावलेल्या वीज प्रवाहित लोखंडी तारांना स्पर्श झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात ही घटना घडली. देवरी शहरालगतच्या मोठा परसटोला परिसरात या घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आशिष कोसरे (२६), अनमोल गायकवाड (२२, दोघेही रा. परसटोला (देवरी)असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

About विश्व भारत

Check Also

सासुच्या छळाने त्रस्त पोलीस पत्नीची आत्महत्या

महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या जळगाव जिल्ह्यातील एका महिलेने कल्याणमध्ये सासरच्या घरी सासुच्या सततचा त्रास, हुंड्यासाठी माहेरहून …

रायपुर में रिश्वत लेते महिला पुलिस अधिकारी गिरफ्तार

रायपुर में रिश्वत लेते महिला पुलिस अधिकारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट रायपुर। महिला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *