Breaking News

नागपुरातील कळमना बाजारात आग

Advertisements

नागपुरातील प्रसिद्ध कळमना बाजारमधील मिरची बाजारातील एका यार्डला आज बुधवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास आग लागली.

Advertisements

त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात प्रामुख्याने 7 ते 10 अडतीया व व्यापाऱ्यांचा माल होता. या आगीत 5 कोटींच्या जवळपास नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

एसटी बसला अपघात; ४३ जण जखमी : राज्यात कुठे घडला भीषण अपघात? वाचा

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील परंडा – बार्शी राज्यमार्गावर आज (शनिवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बस क्रमांक …

कोराडी विद्युत परिसर मे प्रस्तावित पावर प्लांट निर्माण क्यों जरुरी है?…जानिए।

नागपुर। कोराडी विधुत परिसर मे प्रस्तावित विधुत केंद्र इसलिए जरुरी है? क्योंकि कोराडी के पुराने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *