Breaking News

उद्धव ठाकरे वाचाळपणा सोडा, अन्यथा…कोणी केली टीका

“उद्धव ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री असताना त्यांनी बोलताना भान ठेवावे. सत्ता गेल्याने त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होत आहे. मात्र, वाचाळपणा कराल तर एकटे पडाल” असे म्हणत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.

शनिवारी बुलडाण्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी शिंदे गटासह भाजपवरही जोरदार टीका केली. त्यावर आता भाजप आणि शिंदे गटातील नेतेमंडळी उत्तर देताना पाहायला मिळत आहे. “जनाची नाही, मनाची तरी ठेवा” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुलडाणा येथील सभेत केली होती. यावर आता विखे पाटलांनी प्रतिउत्तर दिले आहे.

About विश्व भारत

Check Also

…DCM देवेंद्र फडणवीस को कमजोर करने की शरारत

मराठा छत्रप पवार के इशारों पर वि•स• चुनाव पूर्व भाजपा कर्मठ फडणवीस को कमजोर करने …

विधानसभा चुनाव से पहले सर्वे ने सियासत को हिलाया? उद्धव ठाकरे को लेकर बड़ा खुलासा

विधानसभा चुनाव से पहले सर्वे ने सियासत को हिलाया? उद्धव ठाकरे को लेकर बड़ा खुलासा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *