महिला वरिष्ठ लिपिकाला लाच घेताना अटक

नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम विभाग कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागाच्या वरिष्ठ लिपिक प्रेमलता प्रेमचंद कदम (54) यांना 500 रुपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

तक्रारदाराच्या नातीचा जन्माचा दाखला तयार करून देण्याकरिता कदम यांनी 500 रुपये लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पोलिस निरीक्षक साधना भोये बेलगावकर यांच्या पथकाने सापळा रचत कदम यांना कार्यालयातच 500 रुपये घेताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.

About विश्व भारत

Check Also

बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई

बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

नाबालिक से दुष्कर्म : आरोपी को आजीवन जेल की सजा

नाबालिक से दुष्कर्म : आरोपी को आजीवन जेल की सजा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *