नागपूर : विश्व भारत प्रतिनिधी
नागपुरातील तात्या टोपे नगर परिसरातील एका खासगी गाड्यांच्या दुकानाला बुधवारी रात्री अचानक आग लागली. तातडीने 5 अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसते.
‘विश्व भारत’च्या पोर्टलवर बघा व्हिडीओ…..!!!
👇👇👇👇👇👇