Breaking News

नाराज आमदार चक्क मुख्यमंत्री शिंदे यांच्या अंगावर धावून गेले? खळबळ

Advertisements

मंत्रीपद न मिळाल्याने नाराज शिवसेनेच्या शिंदे गटातील काही आमदार चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगावर धावून गेले, असा दावा ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याने केला आहे. या दाव्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

Advertisements

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी हा दावा केला आहे. यासंबंधीचे वृत्त ठाकरे गटाच्या मुखपत्रानेही दिले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट शिवसेना – भाजप सरकारमध्ये गेला आहे. अजित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर त्यांच्या समर्थक 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या घटनाक्रमामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील अंतर्गत लाथाळ्यांचे वृत्त आले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

पश्चिम बंगाल में चुनाव पूर्व- पश्चात देखने मिलती है राजनीतिक हिंसा

पश्चिम बंगाल में चुनाव पूर्व- पश्चात देखने मिलती है राजनीतिक हिंसा टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *