Breaking News

मोहन कारेमोरे यांच्या पत्रानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडेना आली जाग

Advertisements

✍️ टेकचंद्र सनोडिया शास्त्री : सह-संपादक यांची रिपोर्ट

Advertisements

नागपूर : राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे 2 ऑक्टोबर रोजी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

Advertisements

नागपूर, उमरेड, कुही आणि मौदा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस या पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या भागात दिवसभर मंत्री मुंडे दौरा करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत.

अलीकडेच अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने हा दौरा आयोजित करण्यात आल्याची चर्चा आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *