Breaking News

अजित पवारांची दुसरी बायको कोण?

Advertisements

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर शेकाप नेते जयंत पाटील यांनी अतिशय खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी बंड पुकारत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला जवळपास 40 आमदारांनी पाठिंबा दिला. तसेच पक्षातील दिग्गज नेते सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना साथ दिली. सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महायुतीची दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली तेव्हा तिथे अजित पवार यांच्यासोबतही सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. सुनील तटकरे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण यावरुन शेकाप नेते जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत निशाणा साधलाय.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

उमेदवार आणि निवडणूक चिन्ह कोणते?गडचिरोलीतील नक्षलग्रस्त दुर्गम भागातील आदिवासींचा सवाल

पुर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदार संघात 19 एप्रिलला मतदान होत आहे. या पाच पैकी गडचिरोली …

नगरीय प्रशासन मंत्री कैलाश विजयवर्गीय के करकमलों लोकसभा चुनाव संकल्प-पत्र का विमोचन

नगरीय प्रशासन मंत्री कैलाश विजयवर्गीय के करकमलों लोकसभा चुनाव संकल्प-पत्र का विमोचन   टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *