बदलत्या जीवनशैलीनुसार राहणीमानात आणि नातेसंबंधातही बदल होताना दिसत आहे. लग्न उशिरा करणारी पिढी आता NO KIDS या मतावर येऊन थांबली आहे. कोणतेही वैद्यकीय समस्या नसतानाही मुलं होऊ न देण्याचा निर्णय अनेक कपल्स घेताना दिसतात.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने एका मुलाखतीत सांगितलं की, ”आपल्याला मुलं नको आहे. आम्ही हा निर्णय खूप विचार करुन घेतल्याचं प्रार्थना सांगते. आमच्याकडे पाळीव प्राणी आहेत, ती आमची मुलं आहेत. आम्ही त्यांचा मुलांसारखा संभाळ करतो. प्रार्थनाच्या या वक्तव्यावरुन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या DINK ही संकल्पना अधोरेखित झाली आहे. DINK आणि NO KIDS हे दोन शब्द सध्या चर्चेचा विषय आहेत. तर या लेखात आपण त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मूलं का नको?
प्रार्थना बेहेरेने 2014 मध्ये अभिषेक जावकरशी लग्न केलं. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेनंतर प्रार्थनाने सासरच्या मंडळींसोबत अलिबागला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. तेथे प्रार्थना आणि अभिषेककडे कुत्रे, मांजरी, घोडे असे अनेक प्राणी पाळले आहेत.