Breaking News

गंगाबाई तलमले महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

Advertisements

ब्रम्हपुरी(दि.५सप्टेंबर):- स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली, यंदा कोरोना महामारिमुळे कार्यक्रमाचे स्वरूप मर्यादित होते, महाविद्यालयाचे प्राचार्य मंगेश देवढगले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Advertisements

 या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य मंगेश देवढगले यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्या वर प्रकाश टाकला, या कार्यक्रमाला प्रा. रुपेश पिल्लारें, प्रा. अतुल नंदेश्वर, प्रा. श्रीकांत करास्कर, श्री. अनिल प्रधान, श्री. उमेश राऊत, श्री. कनक ठोंबरे, आदि उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *