वर्धा:- 5 शेतकऱ्यांनी 0 बजेट हळदीची शेती करून घेतले विक्रमी उत्पादन;गाव विकासासोबत SBI ग्रामसेवा प्रकल्पाची सेंद्रिय शेती कडे वाटचाल

वर्धा : आर्वी

SBI ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 4 वर्षांपासून आर्वी तालुक्यातील उमरी, सुकळी, पांजरा, बोथली, भादोड , या गावांमध्ये आदर्श गावाचे काम सुरू आहे , प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे पण प्रशिक्षण दिले गेले , याची प्रेरणा घेऊन प्रकल्पातील पांजरा येथील , ईश्वर कासार, कलावती खंडाते , प्रदीप डोळे , संजय खंडाते , नामदेव खंडाते ,या 5 शेतकऱ्यांनी 0 बजेट हळदीची शेती करून विक्रमी उत्पादन घेतले , याबाबत काही वेळा शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे पण नेण्यात आले , आज अनेक शेतकऱ्यांच्या नजरा याकडे वळल्या आहे , यासाठी sbi ग्राम सेवा प्रकल्पाचे समाज कार्यकर्ते , रवींद्र तांदूळकर , व मंगेश पांडे यांनी परिश्रम घेतले ,

About Vishwbharat

Check Also

जुन्नारदेव के पालाचोरई में पहली बार मोती की पैदावार का हुआ शुभारंभ

जुन्नारदेव के पालाचोरई में पहली बार मोती की पैदावार का हुआ शुभारंभ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

छिन्दवाडा का आदिवासी किसान कमा रहा एक एकड़ में 4 लाख शुध्द मुनाफा

छिन्दवाडा का आदिवासी किसान कमा रहा एक एकड़ में 4 लाख शुध्द मुनाफा टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *