ताडोबातील ‘गजराज’च्या हल्ल्यात मुख्य लेखाधिकारी ठार

ताडोबातील ‘गजराज’च्या हल्ल्यात मुख्य लेखाधिकारी ठार
चंद्रपूर-
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी कॅम्पमधील गजराज नावाचा नर हत्ती गुरुवारी सायंकाळी अचानक आक्रमक झाला. त्याचवेळी तेथून जात असलेले कुलकर्णी आणि गौरकार या वनाधिकाऱ्यांची गाडी चिखलात फसली असता, ते गाडीखाली उतरले. त्याचवेळी गजराजने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात गौरकार मृत्यूमुखी पडले.

जलद कृती दल तसेच वनाधिकारी तिकडे धावले आणि हत्तीला बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्या परिसरातील गावांना सतर्क करण्यात आले आहे. कारण गजराज त्याच भगत फिरत आहे. गजराजला शोधण्याचे सर्व प्रयत्न केले जात असल्याची माहिती रामगावकर यांनी दिली आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *