वेकोली कामगाराचा मृतदेह आढळला

वेकोली कामगाराचा मृतदेह आढळला

घुग्घुस : घुग्घुस येथील गांधी नगर क्वार्टर न. 141  वेकोली कामगार देविदास प्रेमदास उटला (32) हा वेकोलीच्या निलजई कोळसा खाणी मध्ये कामगार म्हणून कार्यरत असून गांधी नगर येथील क्वार्टर मध्ये तो एकटाच राहत होता त्याला आई व बहीण असून ते बरेच दिवसापासून तेलंगाना गेले होते यामुळे तो एकटाच क्वार्टर मध्ये वास्तव्यास होता दोन दिवसापासून तो शेजार्यांना जाता येताना दिसत नसल्याने शेजारील नागरिकांनी दुपारच्या वेळेस त्याचे घरी पाहिले असता तो मृतावस्थेत दिसून आला याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीसानी घटना स्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेऊन मर्ग दाखल केला व जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनकरिता चंद्रपूर येथे पाठविण्यात आला पुढील तपास ठाणेदार गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा तपास सहा.पो.नि. मेगा गोखरे, पो.हवा. योगेश शार्दूल व मंगेश निरंजने  करीत आहे. यांचा अकस्मात मृत्यू देह आढळूनआल्याने वेकोली कामगारांत एकच खळबळ उडाली.

About Vishwbharat

Check Also

सत्तासुख के लिए महिला ने नाबालिग बेटी का कराया यौन शोषण

सत्तासुख के लिए महिला ने नाबालिग बेटी का कराया यौन शोषण   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

गर्भवती महिला की दर्दनाक मौत : गोलियां खिलाने वाला पति गिरफ्तार  

गर्भवती महिला की दर्दनाक मौत : गोलियां खिलाने वाले पति गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री:   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *