Breaking News

विश्व भारत

नागपुरात अंधाधुंद गोळीबारात कुख्यात गुंडाची हत्या

नागपुरात टोळीयुद्धाने तोंड वर काढले असून भरदिवसा एकाची गोळ्या घालून हतत्या करण्यात आली. शेखू टोळी आणि हिरणवार टोळीमधील वैमनस्यातून ही घटना घडली. शेखू टोळीच्या सदस्यांनी कारने जाणा-या हिरणवार टोळीतील सदस्यांचा पाठलाग करून खापरखेड्याजवळ कारवर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पवन हिरणवार यांच्या पाठीत गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ बंटी हिरणवार आणि एक अन्य साथीदार गंभीर जखमी झाला. …

Read More »

नागपूर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांना अभय : पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसह 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात येत आहेत. यात पूजा खेडकर प्रकरणात चर्चेत आलेले डॉ. सुहास दिवसे यांना पदोन्नती देत त्यांची बदली करण्यात आली आहे. दिवसे यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना पदभार देण्यात आला आहे. तर साताऱ्याच्या जिल्हाधिकारी पदावर पुण्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

बावनकुळे यांच्याकडे ‘पुरुषाला स्त्री तर स्त्रीला पुरुष’ करण्याची ताकद

विविध शहरातील पालकमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी एका कार्यक्रमात नागपूरचे पालकमंत्री कोण होणार याबाबत अप्रत्यक्ष सुतोवाच केले. राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. महायुतीच्या तीनही घटक पक्षांना प्रचंड बहुमत मिळाल्यावर देखील त्यांच्यात एकवाक्यता न आल्यामुळे आधी मुख्यमंत्री पदाची घोषणा आणि शपथविधी उशीरा झाली. नंतर राज्यातील मंत्र्यांच्या शपथविधीमध्येही बराच काळ गेला. मंत्र्यांना …

Read More »

वनाधिकाऱ्यांची शिवभक्तांकडून अवैध वसुली

वनाधिकाऱ्यांची शिवभक्तांकडून अवैध वसुली नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा पोंगेझरा देवस्थानात ३१ डिसेंबरच्या रात्री दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. वनाधिकाऱ्यांनी कारवाईच्या नावावर २५ हजार रुपये वसूल केले, असा आरोप दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांनी केला आहे. या निषेधार्थ मंदिर समिती व परिसरातील नागरिकांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात …

Read More »

हायकोर्टातील वकिलाची दीड कोटींची फसवणूक

शेअर्स खरेदी-विक्रीद्वारे चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून हायकोर्टातील ५२ वर्षीय वकिलाची दीड कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली असून सायबर पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. बँक व्यवहाऱ्यांच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. तक्रारादार खार येथील रहिवासी असून त्यांना १३ जुलै २०२४ रोजी शेअर्स खरेदी-विक्रीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यांना एका व्हॉट्स …

Read More »

पचमढ़ी में मेडिकल छात्रा की हार्ट अटैक से मौत

पचमढ़ी में मेडिकल छात्रा की हार्ट अटैक से मौत   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   पचमढी। भोपाल से दोस्तों के साथ पचमढ़ी घूमने आई मेडिकल छात्रा की अचानक मौत हो गई. जल्द पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद तस्वीर साफ होगी कि मौत का कारण क्या है. पचमढ़ी घूमने आई मेडिकल छात्रा की अचानक मौत हो गई भोपाल से दोस्तों …

Read More »

सांसद बृजमोहन के आग्रह पर केंद्रीय मंत्री गडकरी ने की सभी मांगे मंजूर

सांसद बृजमोहन के आग्रह पर केंद्रीय मंत्री गडकरी ने की सभी मांगे मंजूर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   भिलाई । सांसद बृजमोहन अग्रवाल ने केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी के सामने कुम्हारी टोल प्लाजा बंद करने सहित ये 5 सूत्रीय मांगों का निवेदन सौंपा.जिसमे केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितिन गडकरी ने सभी मांगे मंजूरी की सिफारिश की है. सांसद …

Read More »

26/11 आतंकी हमलों का आरोपी तहव्वुर राणा को जल्द लाया जाएगा भारत

26/11 आतंकी हमलों का आरोपी तहव्वुर राणा को जल्द लाया जाएगा भारत   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नई दिल्ली: भारत को अमेरिका में बड़ी सफलता मिली है. 26/11 मुंबई हमले के आरोपी तहव्वुर राणा को भारत लाने का रास्ता साफ हो गया है. राणा के प्रत्यर्पण के लिए अमेरिकी कोर्ट ने हरी झंडी दे दी है. अमेरिकी कोर्ट …

Read More »

नववर्ष स्वागतासाठी भरीत पार्ट्यांची धूम

भरीताच्या वांग्यांची आवक पोषक हवामानामुळे वाढली आहे. या वांग्यांना किरकोळ बाजारात सध्या २० ते २५ रुपये किलोचा दर मिळत असून, ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी भरीताच्या पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याची प्रथा रुढ झाल्याने वांग्यांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि जळगाव तालुक्यातून होणारे वांग्याचे उत्पादन चविष्ट भरीत करण्यासाठी प्रसिद्ध आहे.   नववर्षाचे स्वागत …

Read More »

महाराष्ट्रात कोट्यवधीचा एसटी घोटाळा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १३१० बस गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतल्याचे समोर आले असून हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या व्यवहारात महामंडळाने ठेकेदारावर खास मेहरबानी दाखविल्याचे बोलले जात असून त्यामुळे महामंडळाला सुमारे दोन हजार कोटींचा आर्थिक फटका बसला असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली असून परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांमार्फत …

Read More »