नागपुरातील सीताबर्डी परिसरामधील गोवारी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. जवळपास १२ ते १५ वाहने एकमेकांवर धडकली. या अपघात दोन जण जखमी झाले असून वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.वाहतूक पोलीस आणि सीताबर्डी पोलिसांनी पुलावर पोहचून अपघातग्रस्तांना मदत केली. वाहतूक बंद करुन रस्ता मोकळा केला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वामन बापूराव नेवारे (४५, मटकाझरी) हे …
Read More »एक लाख मतदान केंद्र…!मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम काय म्हणाले?
महाराष्ट्र राज्यातील मतदानाची झारखंडमधील मदतानाशी तुलना करून गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र राज्यातील लोक संध्याकाळीच मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडतात. शेवटच्या दोन तासांत ७६ लाख मतदारांनी मतदान केल्याचा दावा केला जात असला तरी एक लाख मतदान केंद्रांचा विचार करता एका मतदान केंद्रावर फक्त ७६ लोकांनी मतदान केले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी नव्हत्या, असा दावा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी …
Read More »एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते की उपमुख्यमंत्री?‘दाल मे कूछ काला है’
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. शिवसेना (शिंदे) पक्षातील काही नेते आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदे यांची सोमवारी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरम्यान सत्तास्थापनेसंबंधी उलट सुलट बातम्या समोर येत असताना आता आम आदमी पक्षाच्या …
Read More »EVM मध्ये घोळ!नागपुरातून आंदोलनाला सुरुवात
टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर।नागपुर जिल्हाचे महादुला नगर येथुन ई व्ही एम मशीन च्या विरोधात आंदोलन करण्यात आले।वर्तमान आधुनिक युगात विदेशात ई.व्हि.एम. चा वापर पुर्णपणे बंद असतांनी आपल्या देशात निवडणूक आयोग ई.व्हि.एम. चा वापर बंद का करीत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. निवडणूकीत ई.व्हि.एम. चा गैरवापर पुर्णपणे बंद करण्यासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक महादुला ते …
Read More »शिंदेला भाजप देणार धक्का : गृहमंत्री विखे पाटील की सुधीर मुनगंटीवार?
महायुतीने सरकार स्थापनेच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचा नेता मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता शिवसेना (शिंदे) पक्षप्रमुख तथा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं गृह व महसूलमंत्रीपद मागितल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाने त्यास विरोध दर्शवल्यामुळे शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे. गृहमंत्री पद भाजप सोडण्याच्या मन:स्थितीत नाही. गृहमंत्री पदावर राधा कृष्ण विखे पाटील किंवा सुधीर …
Read More »ग्रह और राजस्व मंत्रालय क्यों मांग रहे एकनाथ शिंदे? कैसे थम पाएगी नाराजगी
ग्रहमंत्रालय पाने के लिए आतुर हैं एकनाथ शिंदे सेना? कैसे थम पाएगी नाराजगी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई ।भाजपा के लिए आंतरिक राजनीति को साधने से ज्यादा कठिन एकनाथ शिंदे की शिवसेना को साथ लेकर चलना है। इसकी वजह यह है कि सीएम पद भाजपा को मिलने पर एकनाथ शिंदे गुट ने सहमति जता दी है, लेकिन …
Read More »उद्धव ठाकरे में दूरदर्शिता के अभाव की वजह सें बहुमत गवाया
उद्धव ठाकरे में दूरदर्शिता के अभाव की वजह सें बहुमत गवाया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई। पूर्व सीएम उद्धव बालासाहेब ठाकरे मे दूरदर्शिता का अभाव की वजह से महाराष्ट्र राज्य में वहूमत खोया और सत्तापतन का संताप झेलना पड रहा है।सीनियर BJP नेता रावसाहब दानवे का मानना है कि उद्धव ठाकरे अगर बीजेपी के साथ होते तो उन्हे …
Read More »भंडारा वन विभागाकडून शेकडो झाडांची कत्तल
मागील चार महिन्यांपूर्वीच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत वन विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला, एक झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार, असा हा निर्णय. एकीकडे वृक्षतोड रोखण्यासाठी विभागाकडून असे कठोर नियम तयार केले जात असताना दुसरीकडे स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करीत वन विभागाकडूनच वृक्षांची सरसकट कत्तल केली जाते. असाच एक धक्कादायक प्रकार भंडारा शहरात उघडकीस आला आहे. भंडारा वन …
Read More »अगले CM की आधिकारिक घोषणा का बेसब्री से इंतज़ार
अगले CM की आधिकारिक घोषणा का बेसब्री से इंतज़ार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई। महाराष्ट्र का अगला मुख्यमंत्री कौन होगा महायुति गठबंधन द्धारा अधिकारिक घोषणा का सभी को वेसब्री से इंतज़ार है। हालांकि एनसीपी प्रमुख अजित पवार ने पुष्टि की है कि भाजपा का दमदार उम्मीदवार सीएम का पद संभालेगा और गठबंधन में अन्य दलों से उपमुख्यमंत्री …
Read More »नागपुरात पावसाचा अंदाज!कांदा, धान, मका
राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून थंडी कमी झाली आहे. 6 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. कांदा, मका उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या शेतमालाला चांगले झाकून ठेवावे. हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम, बीड, धाराशिव, लातूर तसेच विदर्भातील यवतमाळ, नागपूर, बुलढाणा, जालना व पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, निफाड, मालेगाव, जळगाव या भागात …
Read More »
विश्वभारत News Website