Breaking News

यवतमाळ

आठ हजार विद्यार्थ्यांचे गडकरींना पत्र, यवतमाळ-अमरावती रस्त्याची दैनावस्था

विश्व भारत ऑनलाईन : रस्ते म्हटलं की, नितीन गडकरी यांचे नाव ओठांवर येतेच. अनेक महामार्ग तयार करणारे गडकरी ‘रोडकरी’म्हणूनही ओळखले जातात. तरीही काही रस्त्यांची डागडुजी अजून झालेली नाही. यवतमाळ-अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामध्ये पुढील क्रमांक आपला तर नाही ना? अशी भीती येथील विद्यार्थ्यांना सतावत आहे. यासाठीच यवतमाळ-अमरावती जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय परिवहन …

Read More »

नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळलं; यवतमाळमधील धक्कादायक घटना

नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळलं; यवतमाळमधील धक्कादायक घटना वाघिणीच्या पोटात चार बछडे होते यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात सोमवारी सकाळी गर्भवती वाघिणीची शिकार उघडकीस आली. या वाघिणीच्या समोरील पायाचे पंजे शिकाऱ्यांनी कापून नेले. सुमारे महिनाभरापूर्वी झरी तालुक्यात देखील वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यवतमाळ जिल्ह्यात एकाच महिन्यात दोन वाघांच्या शिकारी उघडकीस आल्याने स्थानिक शिकाऱ्यांच्या टोळया या तालुक्यात सक्रिय झाल्याची चर्चा आहे. …

Read More »

यवतमाळ :- शेळीपालन व्यवसाय” बनला आदिवासी गावातील महिलांसाठी एटीम मशीन

यवतमाळ ;जिल्हा प्रतिनिधी:- बजाज प्रकल्पामुळे १७० कुटुंब शेळीपालन व्यवसायात यवतमाळ जिल्हयामध्ये झरी तालुक्यातील १० व राळेगाव तालुक्यातील ३ गावामध्ये दिलासा संस्था, घाटंजी अंतर्गत बजाज जलसंधारण प्रकल्प राबविल्या जात आहे. हा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. झरी क्लस्टरमधील प्रकल्पाच्या १० गावातील (९६% लोकसंख्या) व राळेगावमधील ३ गावची (२८% लोकसंख्या) हे आदिवासी क्षेत्र आहे. येथील शेतकरी बहुतांश कोरडवाहू शेती करत असून, …

Read More »