Breaking News

गडचिरोलीत वाघाचा हल्ला, एक ठार

Advertisements

गडचिरोली : गडचिरोलीपासून १५ किलोमीटर अंतरावरील कळमटोला येथे आज शुक्रवार दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कृष्णा महागु ढोणे (वय ६५) यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले.

Advertisements

कृष्णा महागु ढोणे शेळ्या चारण्यासाठी कक्ष क्र 415/p येथे गेले असता वाघाने अचानक हल्ला केला. त्यांना काही अंतरावर ओढत नेऊन ठार केले.

Advertisements

परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले असून वाघाचा बंदोबस्त करुन ठार झालेल्या ढोणे कुटुंबाला तात्काळ वनविभागाने मदत करावी,अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पेंच टाइगर रिजर्व जोन में जंगल के राजा बाघ के हमले से युवक की मौत

पेंच टाइगर रिजर्व जोन में जंगल के राजा बाघ के हमले से युवक की मौत …

डोंगरगढ़-खैरागढ रोड की झाडियों के पास मिली मृत तेंदुए की लाश

डोंगरगढ़-खैरागढ रोड की झाडियों के पास मिली मृत तेंदुए की लाश टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *