Breaking News

शिंदे गटातील मंत्री बेपत्ता, राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

शिंदे गटाचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पालकमंत्री झाल्यापासून ते जिल्ह्यात आलेच नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. शहर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना गुलाबराव पाटील गायब झाल्याचे म्हटले आहे. जनतेने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

राजस्व मंत्री के 5 करोड़ के नोटिस पर पुर्व राज्यमंत्री एड. कुंभारे का पलटवार

राजस्व मंत्री के 5 करोड़ के नोटिस पर पुर्व राज्यमंत्री एड. कुंभारे का पलटवार नागपुर। …

माजी राज्यमंत्री, ॲड. कुंभारे यांनी महसूल मंत्र्यांच्या नोटीसवर केला पलटवार

माजी राज्यमंत्री, ॲड. कुंभारे यांनी महसूल मंत्र्यांच्या नोटीसवर केला पलटवार नागपूर. महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *