Breaking News

मानव ऊत्थान सेवा समितीतर्फे गरुड पुराण सत्संग

Advertisements

महादुला येथील ग्राम गीता भवनात मानव ऊत्थान सेवा समितीतर्फे दोन दिवसीय गरुड पुराण सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Advertisements

या प्रसंगी साध्वीजी,हरीषा बाईजी, मा.शैला बाईजी, मा.गिरजा बाईजी, हर्षा बाईजीने विष्णु पुरान, गरुड पुराण यांचे सविस्तरपणे विश्लेषण करुन आपल्या गोड वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या प्रंसगी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कांमठी तालुका सेवाधिकारी प्रकाशराव भालेराव यांचा मानव ऊत्थान समिती महादुला तर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वंदनीय राष्ट्रसंताना राष्ट्र वंदना देण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद देऊन सांगता करण्यात आली.

Advertisements

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानव ऊत्थान समितीचे गजांननजी कामटकर, मेघनाथ सारवा, सुरेश मैनवे,ऊमाजी चौधरी,मंदा कमाले,अनिता कामटकर,मीना सारवा,सकुंतला मैनवे,मीना देशमुख,मुर्लीधर निसाळ, मधुकर देशमुख यांची उपस्थिती होती.

गुरुदेव सेवा मंडळाचे चिंतामन मेश्राम, बाजीराव ढेंगरे,बबनराव ढेंगरे, रामाजी ढेंगरे,गंगाराम गौरकर,संभाजी सोनवणे,दामुजी करडमारे आणि गावकरी उपस्थित होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जानिए सर्व रोग व्याधि निवारण के लिए पराम्बा ज्ञान की देवी का मंत्र

जानिए सर्व रोग व्याधि निवारण के लिए पराम्बा ज्ञान की देवी का मंत्र टेकचंद्र सनोडिया …

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती

श्रीवासनगर में हर्षोल्लास के साथ मनाई डॉ.बाबासाहेब की जयंती   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *