Breaking News

नागपुरात मंत्र्याच्या घरासमोर मध्यरात्री भीषण अपघात

Advertisements

नागपूर : माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील (GPO चौक) घरासमोर आज रविवारी रात्री 12.15 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. त्यात टाटा हयारीअर आणि हुंदाईच्या कारची आमने-सामने टक्कर झाली. अपघात इतका भयंकर होता की, टाटा हयारीअर सारखी दनकट कार उलटली. एक प्रवासी गंभीर जखमी झालाय. नागरिकांनी गर्दी केली होती. घटना स्थळावर पोलीस पोहचले. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील धामणगावला आग कोणी लावली? पालकमंत्री बावनकुळे काय म्हणाले?

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यामधील धामणगाव येथे लागलेल्या आगीत ३० घरे जळालीत. तर शेळ्याही जळल्यात. आगीत …

उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार,महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार,महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नागपूर. छत्रपती शिवाजी महाराज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *